मे २०१७ परीक्षा चे बी. ए व बी.कॉम चे सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा https://drive.google.com/drive/folders/1M9J6egLdAfBlGcyNGQBkRR49Dd1xs4P0
Tuesday, 1 May 2018
मे २०१८ परीक्षाबाबत सूचना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
महावीर महाविद्यालय,कोल्हापूर
मे २०१८ परीक्षाबाबत सूचना
सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते कि, बी.ए
व बी.कॉम चे सर्व वर्गाचे परीक्षा दिनांक: २५ मे २०१८ पासून सुरु होणार असून सदर
परीक्षेचे हॉल
तिकीट दिनांक: १८ मे २०१८
नंतर विद्यापीठ संकेतस्थळ वरून स्वतः
प्रिंट काढून घ्यावयाची आहे.
तसेच फक्त बी.ए व बी.कॉम प्रथम
वर्षातच फक्त ओळखपत्र देण्यात येईल.दरवर्षी
ओळखपत्र दिले जाणार नाही .याकरिता ओळखपत्र लॅमिनेशन करून
घेणे .
परीक्षेचे हॉल तिकीट साठी http://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
Thursday, 26 April 2018
मे 2018 मधील सुधारित 25 मे 2018 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मे 2018 मधील सुधारित 25 मे 2018 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Monday, 23 April 2018
Friday, 6 April 2018
Monday, 12 March 2018
मे २०१८ रिपिटर विद्यार्थी साठी परीक्षा फॉर्म भरण्यास सूचना
रिपिटर परीक्षा फॉर्म भरण्यास पुढील लिंक ला क्लिक करा
परीक्षा अर्ज भरताना UA ⭆ या बॉक्स मध्ये फक्त ✔ बरोबर अशी खुण करावी .
सदर परीक्षा अर्ज ७ मार्च ते २६ मार्च २०१८ अखेर भरून त्याची एक प्रत अभ्यासकेंद्रास जमा करावी
या परीक्षेस ९ अंकी PRN नंबर असलेल्या विद्यार्थांनी फॉर्म भरू नये
Subscribe to:
Posts (Atom)