Wednesday, 16 May 2018
Tuesday, 1 May 2018
मे २०१७ परीक्षा चे बी. ए व बी.कॉम चे सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी
मे २०१७ परीक्षा चे बी. ए व बी.कॉम चे सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा https://drive.google.com/drive/folders/1M9J6egLdAfBlGcyNGQBkRR49Dd1xs4P0
मे २०१८ परीक्षाबाबत सूचना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
महावीर महाविद्यालय,कोल्हापूर
मे २०१८ परीक्षाबाबत सूचना
सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते कि, बी.ए
व बी.कॉम चे सर्व वर्गाचे परीक्षा दिनांक: २५ मे २०१८ पासून सुरु होणार असून सदर
परीक्षेचे हॉल
तिकीट दिनांक: १८ मे २०१८
नंतर विद्यापीठ संकेतस्थळ वरून स्वतः
प्रिंट काढून घ्यावयाची आहे.
तसेच फक्त बी.ए व बी.कॉम प्रथम
वर्षातच फक्त ओळखपत्र देण्यात येईल.दरवर्षी
ओळखपत्र दिले जाणार नाही .याकरिता ओळखपत्र लॅमिनेशन करून
घेणे .
परीक्षेचे हॉल तिकीट साठी http://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
Subscribe to:
Posts (Atom)