Monday, 12 March 2018

मे २०१८ रिपिटर विद्यार्थी साठी परीक्षा फॉर्म भरण्यास सूचना


रिपिटर परीक्षा फॉर्म भरण्यास पुढील लिंक ला क्लिक करा 




परीक्षा अर्ज भरताना UA ⭆ या बॉक्स मध्ये फक्त ✔ बरोबर अशी खुण करावी .


सदर परीक्षा अर्ज ७ मार्च ते २६ मार्च २०१८ अखेर भरून त्याची एक प्रत अभ्यासकेंद्रास  जमा करावी 


या परीक्षेस ९ अंकी PRN नंबर असलेल्या विद्यार्थांनी फॉर्म भरू नये